ALL >> Search-Engine-Optimization >> View Article
Shubman Gill Century: शतक एक विक्रम अनेक! कर्णधार गिल दिग्गजांच्या पंक्तीत; ब्रॅडमनसह, विराट, गावसकरांचीही बरोबरी
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल कसोटी कर्णधार झाल्यापासून कमालीच्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय. सध्या भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे खेळत आहे. या सामन्याचा पहिला दिवस शुभमन गिलने गाजवला आहे. त्याने पहिल्याच दिवशी खणखणीत शतक ठोकलं आहे. यासोबतच अनेक मोठे विक्रम करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला बुधवारी (२ जुलै) सुरुवात झाली. ...
... या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी केएल राहुल २ धावा करूनच माघारी परतला. पण नंतर यशस्वी जैस्वालला करूण नायरने साथ दिली होती. परंतु, करुणही ३१ धावा करू शकला.
मात्र नंतर जैस्वाल आणि शुभमन गिलने डाव पुढे नेत अर्धशतकी भागीदारी साकारली. जैस्वाल बाद झाल्याने ही भागीदारी तुटली. जैस्वालने ८७ धावांची अफलातून खेळी साकारली. रिषभ पंत २५ धावांवर, तर नितीश कुमार रेड्डी १ धावेवरच माघारी परतला. पण नंतर रवींद्र जडेजाने पहिला दिवस संपेपर्यंत शुभमन गिलला साथ दिली. त्यांनी पहिला दिवस संपेपर्यंत ९९ धावांची भागीदारी केली होती.
यादरम्यानच शुभमन गिलने शतक साकारले. त्याचे हे ७ वे कसोटी शतक ठरले, तर भारताचा कर्णधार म्हणून दुसरे शतक आहे. गिलने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीतही शतक केले होते. त्यामुळे त्याने भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सलग दुसऱ्या सामन्यात शतक करण्याचाही पराक्रम केला. भारताने पहिल्या दिवशी ८५ षटकात ५ बाद ३१० धावा केल्या. भारताकडून शुभमन गिल ११४ धावांवर आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर नाबाद आहे.
Add Comment
Search Engine Optimization Articles
1. Corporate Event Management Software In DubaiAuthor: shreyas s
2. Pre-employment Screening Explained For Employers
Author: credibled
3. Logistics Jobs Toronto For Skilled & Entry-level Workers
Author: Nova Staffing
4. Free Domain Vs Paid Domain: Does It Matter For Seo In 2026?
Author: Scope Hosts
5. Why Real Estate Lawyers Are Essential For Property Deals
Author: Mio Partners
6. Wordpress Web Design Agency: Why Businesses Choose Wordpress Websites In 2026
Author: Rohit Shyam
7. Dental Website Seo Checklist: 25 Proven Ways To Improve Rankings And Get More Patient Bookings
Author: PSM
8. Accelerate Business Growth With Leading Digital Marketing Companies In Kochi
Author: SanjuSeo
9. Criminal Record Check In Canada: Online Guide From $39
Author: credibled
10. Top Project Management Software For Teams & Businesses In 2026
Author: Aiwi Team
11. Bpo Vs Hiring In-house Teams: Which Saves More Money?
Author: Bumsa
12. Direct Hire Vs Temporary Staffing Cost Comparison Guide
Author: Pure Staffing
13. Wordpress Web Design Agency In India That Builds Websites Designed To Grow Your Business
Author: Rohit Shyam
14. The Ultimate Guide To E-commerce Seo In 2026
Author: Socialsail
15. Top Digital Marketing Mistakes Businesses Should Avoid In 2026
Author: Socialsail






