ALL >> Business >> View Article
आपला व्यवसाय किंवा धंदा वाढवण्यासाठी १३ उत्कृष्ट उपाय आणि मार्गदर्शन
आपला व्यवसाय कसा वाढवा ?
आपला व्यवसाय ऑनलाइन वाढवण्यासाठी या 13 उत्कृष्ट उपायांचे पालन करा.
1.Google Business Profile वर तुमचा व्यवसाय List करणे.
1.Google Business Profile हे Google चे Tool आहे की जिथे तुम्हाला तुमचा
व्यवसाय किंवा धंदा किंवा Business किंवा Oragnization लिस्ट करता येते आणि
त्याची Online Presence Manage करू शकता.
2.जर तुमचा Local Business असेल ज्याची Digital Presence तुम्हाला तुमची
Reach वाढवू इच्छित असेल, तर Google Business Profile वर तुमच्या
व्यवसायाचे Details टाकणे आवश्यक आहे.
2.तुमचा ...
... व्यवसाय Local Directories And Suitable Marketplaces वर देखील list करा.
1.Local Directories तुम्हाला Business Enquiries आणून देते.
उदाहरणार्थ, जर तुमचा Manufacturing Business असेल, तर तुम्ही तुमचा
व्यवसाय IndiaMart, Yellow Pages, Just Dial, Sulekha, अश्या
Online Directory Sites वर list करू शकता.जेव्हा एखादी
Interested Person या Sites ला भेट देईल, आणि तुमची Products
पाहील तेव्हा तो तुमच्याशी संपर्क साधेल आणि अशा प्रकारे तुम्हालाEnquiries
मिळतील.
2.तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित Marketplaces शोधून तुमचे Products
List करावी लागेल.काही Common Marketplaces मध्ये
Amazon,mantra, Etsy, India Mart, Nykaa इत्यादींचा समावेश आहे.
3. तुमचे Target Customers आणि त्यांच्या गरजा समजून घ्या.
1.एक अतिशय महत्त्वाची Step म्हणजे Target Customers ओळखणे जर तुम्ही
तुमचे Target Customers ओळखले आणि त्यांच्या गरजा समजून घेतले की
अगदी सहज तुमचा व्यवसाय वाढेल
2.तुम्ही Offline Store चालवत असाल किंवा एखाद्या Particular Area
मध्ये तुमची Service पुरवत असाल तर तुमचे ग्राहक कोणत्या प्रकारचे लोक
आहेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
3.उदाहरणार्थ, जर तुमचा साडीचा व्यवसाय असेल, तर फक्त महिलाच तुमचे
Target Customer असतील आणि यामध्ये तुम्ही वयानुसार त्यांचे
Categorise करू शकता.
4.आपला Target Customers कोणत्या Online Platforms वर जास्त वेळ घालवत आहेत ते पहा.
Potential Customers ना समजून घेतल्यानंतर, आता ते Customers कोणत्या
Digital प्लॅटफॉर्मवर म्हणजेच Facebook, Instagram &
YouTube,LinkedIn या वर अधिक Active आहेत आपला वेळ घालवत
आहेत हे तुम्ही Google ची मदत घेऊन “Competitor Analysis” करू
शकता. Competitor Analysis मध्ये, तुमचे Competitors कोणत्या
प्लॅटफॉर्मवर Actively Work करत आहेत हे तुम्हाला पाहावे लागेल.
5.Relevant Social Media Platforms वर Business Profile तयार करा.
1.तुम्हाला तुमचे Competitors कोणत्या Platforms वर अधिक Active आहेत हे पाहावे लागेल, त्या आधारे तुम्ही त्या संबंधित प्लॅटफॉर्मवर तुमची Profile तयार करून Content तयार करणे देखील सुरू करू शकता.
2.तुमचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी, ज्या Social Media Platforms वर तुमचे Target Audience त्यांचा वेळ घालवत आहेत त्यावर आपल्याला Active असणे महत्त्वाचे आहे.
6.Product Promotion साठी Influencers ची मदत घ्या.
Influencers अशी व्यक्ती असते जिच्याकडेAudience Or Community असतो.
1.तुम्ही या Influencers ची मदत देखील घेऊ शकता आणि Deal करून तुमच्या Products ची जाहिरात करू शकता.
2.तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
7.तुमच्या व्यवसायासाठी 1 वेबसाइट तयार करा.
जेव्हा तुमहाला तुमचा व्यवसाय किंवा धंदा किंवा Business करायचा आहे तेव्हा Online Business Growth ची गोष्ट येते, तेव्हा तुम्ही website ला Ignore नाही करू शकत.
8.तुमच्या Target Customer च्या नजरेत वेबसाइट आना.
1.वेबसाइट बनवूं झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या Target Customer माहित होण्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाइट Google च्या पहिल्या पेजवर आणावी लागेल.
2.ज्यासाठी तुम्हाला Search Engine Optimization किंवा SEO करणे आवश्यक आहे.
9.वेबसाइटवर तुमच्या Customers चे Testimonials टाका.
1.तुमचा बिझनेस वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून Testimonials घेणे महत्वाचे आहे .
2.Business चा Sale वाढविण्यासाठी Testimonials And Reviews; Major Selling Elements आहेत.
3.Existing Customers चे Testimonials पासून New Visitors मध्ये Trust Build होतो, ज्यामुळे Buying Decision करणे त्यांच्यासाठी सोप्पे होते.
10.Direct Marketing Strategy Implement करा.
1.Direct Marketing मध्ये, आपण वेगवेगळ्या Marketing Strategy चा वापर करून आपण ग्राहकांपर्यंत पोहोचतो.मग त्यान्या Products चे फायदे सांगावे लागतील, ऑफर्स द्याव्या लागतील.
2.येथे आपल्या Potential Customer ची Contact Details आहेत जसे कि Email, WhatsApp, SMS, Tele Calling, Posters, Brochures यांच्या मदतीने आपण त्यांच्याशी Direct Interact करतो.
11.आपल्या Competitors ची Selling & Marketing Strategy समजून घ्या.
1.आपल्या बिझनेसला Fast Grow करण्यासाठी महत्त्वाची Step म्हणजे आपल्या Competitors च्या Selling & Marketing Strategies ला Analysis करावे लागते.यामध्ये आपल्यालाआपले Competitors काय करत आहेत याची कल्पना येते.
2.ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर Active आहेत, त्यांनी त्यांचे Targeted Audience कसे निवडले आहेत, ते कोणत्या Influncers व्यक्तींची मदत घेत आहेत, ते कोणत्या Promotional Activities चालवत आहेत, ते त्यांच्या जाहिराती कुठे चालवत आहेत इ.
12. Customer Attraction साठी Promotional Activities करा.
1.तुमच्या Potential Customers आकर्षित करण्यासाठी तुम्हाला काही Promotional Activities देखील करावे लागतील.
2.यामुळे लोकांमध्ये Urgency Create होते, आणि तुमच्या Offers & Sale मध्ये लगेच Enroll होतात.
13. बजेटनुसार तुमच्या व्यवसायाची Advertise करणे.
1.जर तुमच्याकडे बजेट असेल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय कमी वेळेत Target Customers समोर न्यावयाचा असेल, तर ही Powerful Digital Marketing Strategy नक्कीच अंमलात आणा.
2.या Strategy ला Paid Ads किंवा Pay Per Click Advertisement म्हणतात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या Ad Platform वर काही पैसे देऊन तुमच्या जाहिराती चालवू शकता.
3.तुम्ही तुमच्या Ads Google, YouTube, Facebook, Instagram LinkedIn सारख्या प्लॅटफॉर्मवर चालवू शकता.
निष्कर्ष :-
Business ला Successfully Grow करण्यासाठी, या १३ स्टेप्स ची मदत घ्या आणि Website तयार आणि Target Customers ओळखण्यापासून त्यांची Online Activity, Social Media Presence, कामे करा आणि आपल्या व्यासायामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवा .
Tags-business growth ideas,online business idea in marathi,व्यवसाय ऑनलाइन कसा वाढवायचा,ऑनलाइन व्यवसाय कसा वाढवायचा, धंदा वाढवण्यासाठी मार्ग
ओमकार गायकवाड
डिजिटल समृद्धी
Source - https://digitalsamruddhi.com/best-business-growth-online-idea/
Add Comment
Business Articles
1. Industrial Applications And Material Advantages Of Aluminium SheetsAuthor: Inox Steel India
2. Safe, Lightweight Access Solutions: Frp Ladder Sale And Rental In Bhubaneswar
Author: Safex Scaffolding
3. Copper Wire, Cable Scrap, And Copper Mill Berry: A Seller's Guide For India
Author: Shri Sabhari
4. Special Effect Masterbatches Market In United States: Trends, Forecast And Competitive Analysis To 2035
Author: Lucintel LLC
5. Trodat 54045 Heavy Duty Custom Date Stamp 1-3/4 Diameter
Author: engineersealstamps
6. The Ultimate Guide To Industrial Bars And Valves For Modern Engineering Applications
Author: pipex.ai
7. Luxury Front Doors – Creating A Grand First Impression
Author: mike
8. Sheet: Types, Benefits, And Buying Guide For Industrial Applications
Author: Pipex.ai
9. Silicone Door Beading Manufacturers: Delivering Durable And High-performance Sealing Solutions
Author: armol polymers
10. Luxury Doors – Redefining Elegance And Functionality In Modern Architecture
Author: mike
11. Boats For Sale Near Me: What Local Suppliers Don't Tell You Before You Buy
Author: Devon Curran
12. Tile And Grout Cleaning Charlotte: What Restores What Regular Mopping Leaves Behind
Author: Charles Steven
13. Carpet Cleaning Charlotte: What Professional Cleaning Does That Regular Vacuuming Cannot
Author: Charles Steven
14. 5 Digital Innovations To Conquer Your Competition By 2023
Author: brainbell10
15. Temporary Pool Fencing Solutions For Safe Swimming Areas In Washington
Author: Alice Brin






