123ArticleOnline Logo
Welcome to 123ArticleOnline.com!
ALL >> Education >> View Article

व्यवसाय ऑनलाइन वाढवण्यासाठी उत्कृष्ट उपाय | धंदा वाढवण्यासाठी मार्ग

Profile Picture
By Author: Digital Samruddhi
Total Articles: 5
Comment this article
Facebook ShareTwitter ShareGoogle+ ShareTwitter Share

तुमचा व्यवसाय कसा वाढवा ?
आपला व्यवसाय ऑनलाइन वाढवण्यासाठी या 13 उत्कृष्ट उपायांचे पालन करा
1. Google Business Profile वर तुमचा व्यवसाय List करणे.
1. Google Business Profile हे Google चे Tool आहे की जिथे तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा धंदा किंवा Business किंवा Oragnization लिस्ट करता येते आणि त्याची Online Presence Manage करू शकता.

2. जर तुमचा Local Business असेल ज्याची Digital Presence तुम्हाला तुमची Reach वाढवू इच्छित असेल, तर Google Business Profile वर तुमच्या व्यवसायाचे Details टाकणे आवश्यक आहे.

2.तुमचा व्यवसाय Local Directories And Suitable Marketplaces वर देखील ...
... list करा.
1. Local Directories तुम्हाला Business Enquiries आणून देते.
उदाहरणार्थ, जर तुमचा Manufacturing Business असेल, तर तुम्ही तुमचा व्यवसाय IndiaMart, Yellow Pages, Just Dial, Sulekha, अश्या Online Directory Sites वर list करू शकता.जेव्हा एखादी Interested Person या Sites ला भेट देईल, आणि तुमची Products पाहील तेव्हा तो तुमच्याशी संपर्क साधेल आणि अशा प्रकारे तुम्हाला Enquiries मिळतील.
2. तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित Marketplaces शोधून तुमचे Products List करावी लागेल.काही Common Marketplaces मध्ये Amazon, Myntra, Etsy, India Mart, Nykaa इत्यादींचा समावेश आहे.

3. तुमचे Target Customers आणि त्यांच्या गरजा समजून घ्या.
1. एक अतिशय महत्त्वाची Step म्हणजे Target Customers ओळखणे जर तुम्ही तुमचे Target Customers ओळखले आणि त्यांच्या गरजा समजून घेतले की अगदी सहज तुमचा व्यवसाय वाढेल

2. तुम्ही Offline Store चालवत असाल किंवा एखाद्या Particular Area मध्ये तुमची Service पुरवत असाल तर तुमचे ग्राहक कोणत्या प्रकारचे लोक आहेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

3. उदाहरणार्थ, जर तुमचा साडीचा व्यवसाय असेल, तर फक्त महिलाच तुमचे Target Customer असतील आणि यामध्ये तुम्ही वयानुसार त्यांचे Categorise करू शकता.

4.आपला Target Customers कोणत्या Online Platforms वर जास्त वेळ घालवत आहेत ते पहा.
Potential Customers ना समजून घेतल्यानंतर, आता ते Customers कोणत्या Digital प्लॅटफॉर्मवर म्हणजेच Facebook, Instagram & YouTube,LinkedIn या वर अधिक Active आहेत आपला वेळ घालवत आहेत हे तुम्ही Google ची मदत घेऊन “Competitor Analysis” करू शकता. Competitor Analysis मध्ये, तुमचे Competitors कोणत्या प्लॅटफॉर्मवर Actively Work करत आहेत हे तुम्हाला पाहावे लागेल.
5.Relevant Social Media Platforms वर Business Profile तयार करा.
1. तुम्हाला तुमचे Competitors कोणत्या Platforms वर अधिक Active आहेत हे पाहावे लागेल, त्या आधारे तुम्ही त्या संबंधित प्लॅटफॉर्मवर तुमची Profile तयार करून Content तयार करणे देखील सुरू करू शकता.
2. तुमचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी, ज्या Social Media Platforms वर तुमचे Target Audience त्यांचा वेळ घालवत आहेत त्यावर आपल्याला Active असणे महत्त्वाचे आहे.
6.Product Promotion साठी Influencers ची मदत घ्या.
Influencers अशी व्यक्ती असते जिच्याकडेAudience Or Community असतो.
1. तुम्ही या Influencers ची मदत देखील घेऊ शकता आणि Deal करून तुमच्या Products ची जाहिरात करू शकता.
2. तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
7.तुमच्या व्यवसायासाठी 1 वेबसाइट तयार करा.
जेव्हा तुमहाला तुमचा व्यवसाय किंवा धंदा किंवा Business करायचा आहे तेव्हा Online Business Growth ची गोष्ट येते, तेव्हा तुम्ही website ला Ignore नाही करू शकत.
8.तुमच्या Target Customer च्या नजरेत वेबसाइट आना.
1. वेबसाइट बनवूं झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या Target Customer माहित होण्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाइट Google च्या पहिल्या पेजवर आणावी लागेल.
2. ज्यासाठी तुम्हाला Search Engine Optimization किंवा SEO करणे आवश्यक आहे.
9.वेबसाइटवर तुमच्या Customers चे Testimonials टाका.
1. तुमचा बिझनेस वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून Testimonials घेणे महत्वाचे आहे .
2. Business चा Sale वाढविण्यासाठी Testimonials And Reviews; Major Selling Elements आहेत.
3. Existing Customers चे Testimonials पासून New Visitors मध्ये Trust Build होतो, ज्यामुळे Buying Decision करणे त्यांच्यासाठी सोप्पे होते.
10.Direct Marketing Strategy Implement करा.
1. Direct Marketing मध्ये, आपण वेगवेगळ्या Marketing Strategy चा वापर करून आपण ग्राहकांपर्यंत पोहोचतो.मग त्यान्या Products चे फायदे सांगावे लागतील, ऑफर्स द्याव्या लागतील.
2. येथे आपल्या Potential Customer ची Contact Details आहेत जसे कि Email, WhatsApp, SMS, Tele Calling, Posters, Brochures यांच्या मदतीने आपण त्यांच्याशी Direct Interact करतो.
11.आपल्या Competitors ची Selling & Marketing Strategy समजून घ्या.
1. आपल्या बिझनेसला Fast Grow करण्यासाठी महत्त्वाची Step म्हणजे आपल्या Competitors च्या Selling & Marketing Strategies ला Analysis करावे लागते.यामध्ये आपल्यालाआपले Competitors काय करत आहेत याची कल्पना येते.
2. ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर Active आहेत, त्यांनी त्यांचे Targeted Audience कसे निवडले आहेत, ते कोणत्या Influncers व्यक्तींची मदत घेत आहेत, ते कोणत्या Promotional Activities चालवत आहेत, ते त्यांच्या जाहिराती कुठे चालवत आहेत इ.
12. Customer Attraction साठी Promotional Activities करा.
1. तुमच्या Potential Customers आकर्षित करण्यासाठी तुम्हाला काही Promotional Activities देखील करावे लागतील.
2. यामुळे लोकांमध्ये Urgency Create होते, आणि तुमच्या Offers & Sale मध्ये लगेच Enroll होतात.
13. बजेटनुसार तुमच्या व्यवसायाची Advertise करणे.
1. जर तुमच्याकडे बजेट असेल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय कमी वेळेत Target Customers समोर न्यावयाचा असेल, तर ही Powerful Digital Marketing Strategy नक्कीच अंमलात आणा.
2. या Strategy ला Paid Ads किंवा Pay Per Click Advertisement म्हणतात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या Ad Platform वर काही पैसे देऊन तुमच्या जाहिराती चालवू शकता.
3. तुम्ही तुमच्या Ads Google, YouTube, Facebook, Instagram LinkedIn सारख्या प्लॅटफॉर्मवर चालवू शकता.
Tags-business growth ideas,online business idea in marathi,व्यवसाय ऑनलाइन कसा वाढवायचा,ऑनलाइन व्यवसाय कसा वाढवायचा, धंदा वाढवण्यासाठी मार्ग

ओमकार गायकवाड
डिजिटल समृद्धी
Source - https://digitalsamruddhi.com/best-business-growth-online-idea/

Total Views: 757Word Count: 737See All articles From Author

Add Comment

Education Articles

1. Claude Code Course | Claude Code Ai Training In Hyderabad
Author: naveen

2. Professional Online Accounting Services And Trusted Bookkeeping Services Helping Businesses Stay Financially Organized Efficiently
Author: Adam jones

3. Microsoft Fabric Course In Ameerpet With Corporate Training
Author: gollakalyan

4. How Businesses Use Data Analytics To Improve Performance
Author: Kriti M

5. Ai Product Management Course In Hyderabad | Ai Product Manager
Author: Visualpath

6. Level 3 Ptlls Course And Level 4 Ctlls Course – Complete Teaching Qualification Guide
Author: Mark

7. Complete Guide To Level 3 Aet And Level 4 Cet Courses
Author: Mark

8. Master The Digital Trust Landscape: Your Ultimate Guide To Isaca Certifications
Author: Passyourcert

9. Osp Certification: Your Gateway To A Thriving Fiber Optic Career
Author: NYTCC

10. Ojt Company For It Students & Freshers — Why Online Ojt Is The Smartest Career Start
Author: Evision Technoserve

11. Asis Cpp Certification: The Gold Standard For Security Professionals Ready To Lead
Author: Passyourcert

12. Gcp Cloud Data Engineer Training
Author: AA

13. Explore Mbbs In Georgia: Global Medical Education At Low Cost!
Author: Rajesh Jain

14. Upcoming Professional Conferences In Paris With Networking Opportunities!
Author: All Conference Alert

15. Anatomyadvances 2026: Bridging Clinical And Surgical Anatomy For Medical Progress
Author: srcpublishers

Login To Account
Login Email:
Password:
Forgot Password?
New User?
Sign Up Newsletter
Email Address: