ALL >> Education >> View Article
What Is Seo In Marathi ? Seo तुमच्यासाठी महत्त्वाचे का आहे?

SEO in Marathi
1.SEO म्हणजे काय ?
SEO in Marathi मध्ये जाणून घेऊया आजच्या काळात प्रत्येकाला आपली वेबसाईट किंवा ब्लॉग गूगल च्या पहिल्या पेजवरती प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला ब्लॉगला किंवा website ला SEO महत्त्वाची भूमिका बजावते.SEO करणे म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊया या ब्लॉग मध्ये
2.SEOमहत्वाचे आहे का ?
हो आपल्या वेबसाइटच्या किंवा ब्लॉगच्या रँकिंग साठी SEO महत्वाचे आहे जर आपल्याला आपल्या वेबसाइटकडे लोकांचे अधिक लक्ष वेधून घेयचे असेल तर, एक ...
... चांगली SEO Friendly वेबसाइट असणे अतिशय आवश्यक आहे. कारण जाहिरातीवर खर्च न करता जर तुम्ही तुमच्या वेबसाईटचा चांगला SEO केला तर तुम्हाला खूप Traffic मिळेल. SEO एक Dynamic व सारखे बदलणारे शास्त्र आहे, SEO मध्ये एक गोष्ट जास्त वेळ टिकून राहत नाही. यामुळे SEO ला समजणे जरा अवघडच जाते.
3.सर्च इंजन म्हणजे काय ?
(What Is Search Engine?)
सर्च इंजिन हे एक इंटरनेट चे Tool आहे. या सर्च इंजिन च्या साहाय्याने आपण आपल्याला हवी असलेली माहिती आपण लगेच सर्च इंजिन मध्ये शोधतो आणि अगदी सहजपणे आपण मिळवू शकतो. तर मग बघूया कोणते कोणते सर्च इंजिन आहेत.
उदा. Google, Bing, Yahoo!, Baidu, DuckDuckGo,Yandex etc.
4.सर्च इंजिन काम (Working of Search Engine)
Search Engine किंवा आपण काम करत आहोत किंवा Google मुख्यतः काम करत आहे, ते या ३ गोष्टींवर काम करत आहे.
1.क्रॉलिंग (Crawling)
2.इंडेक्सिंग (Indexing)
3.Result निवडणे
5.गूगल एल्गोरिथ्म (Google Algorithm):-
Google Algorithm म्हणजे असे काही गोष्टी जे आपल्या समस्या सोडवण्यास मदत करतात. हे लक्षात घेऊन, Google ने त्याचा डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी Algorithm तयार केले आहेत. Google द्वारे वापरलेले सर्व प्रकारचे Algorithm वापरकर्त्याच्या Search Result व रँकिंग ठरवते. दिलेल्या Search Query वर वेबसाइट कशी Rank केली जाईल हे ते ठरवते. Google Algorithm अंतर्गत वेबसाइटचे रँकिंग निश्चित करण्यासाठी विविध पद्धतींचा गोष्टींचा विचार केला जातो.
6.आपल्या SEO ला वाढवणारे Factors
1.आपल्या Target audience साठी कंटेंट
2.वेबसाइटची पात्रता
3.हायपरलिंक (Hyperlink)
4.Unique Content
5.क्लिक काउंट इंप्रेशन
6.लोड गती (Load speed)
7.SEO चे प्रकार
1.पृष्ठ एसईओ वर (On Page SEO)
2.ऑफ पेज एसईओ (Off Page SEO)
3.स्थानिक एसइओ (Local SEO)
1.On Page SEO
ऑन-पेज SEO चांगला करण्यासाठी, तुम्हाला वेबसाइट content वर काम करावे लागेल. तुमचा On Page SEO वाढवण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे कॉन्टेन्टमध्ये अधिक Keyword जोडताना तुमच्या Target Customer साठी तुमची Content तयार करणे.
ऑन-पेज SEO सुधारण्यासाठी काही टिप :-
1.योग्य कंटेंट
2.पेज लॉंडींग स्पीड
3.मेटा डेटा (MetaData)
4.सुसंगतता (Consistency)
2.Off Page SEO
ऑफ पेज मध्ये आपण आपल्या वेबसाईट ची किंवा ब्लॉग ची लिंक दुसऱ्या वेबसाईट वरती सबमिट करणे म्हणजेच बॅकलिंक करणे म्हणणतात याला आपण ऑफ पेज म्हणतो. याचबरोबर आपण ऑफ पेज मध्ये आपल्या वेबसाइट ची डोमेन ऑथॉरिटी आणि पेज ऑथॉरिटी वाढवू शकतो.
ऑफ-पेज SEO वाढवण्यासाठी काही टिप्स :-
1) हायपरलिंक (Hyperlink).
2) ब्लॉग टिप्पणी.
3) जास्त चित्रे आणि व्हिडिओ जोडणे.
4) Guest Content.
3.Local SEO :-
लोकल स्तरावर तुमचा व्यवसाय वाढवण्यात लोकल SEO सर्वात महत्वाची भूमिका बजावते.लोकल SEO सह, तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहकांना Target करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता.
Local SEO वाढवण्यासाठी काही टिप्स:-
1. गूगल माय बिज़नेस (Google My Business)
2. गूगल मॅप्स (Google Maps)
3. सर्च डायरेक्टरी लिस्टिंग (Search Directory Listing)
8.Keyword रिसर्च
कोणत्याही वेबपेजचा SEO वाढवण्यात keyword मोठी भूमिका असते. आपण SEO रँकिंग ठरवणारा मुख्य घटक म्हणून देखील विचार करू शकता.
Keyword रिसर्च काही टिप्स
1.Targeted Audiences Research करा.
2.पात्रता तपासा
3.कीवर्ड शोधण्यासाठी काही websites
4.कीवर्ड Metrics व Search Volume समजून घ्या
9.निष्कर्ष
जर आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर वेबसाईट बनवून त्यावर चांगल्या प्रकारे Photos आणि Videos समाविष्ट करा परंतु तुमच्या Loading Time वर याचा परिणाम होणार नाही याची खात्री करा आणि मग चांगल्या प्रकारे SEO करा. म्हणजे तुमची वेबसाइट गूगल वर सहज उपलब्ध होईल आणि प्रत्यके customer ला तुमच्या कडे असलेल्या उत्पादनाची माहिती मिळते आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल.
Tags-
Seo,what is seo,seo in marathi, seo mahnje ky,need of seo, importance of,Benefits of seo
Add Comment
Education Articles
1. Tested Tutor Reading Comprehension In Wellington: Enhancing Literacy Skills For Lifelong LearningAuthor: khizar haider
2. Studyauracle
Author: Studyauracle
3. 10 Digital Marketing Tools You Must Use In 2025
Author: neetu
4. School Tutor Website In Palm Beach
Author: khizar haider
5. Studying Mbbs Abroad Is A Way To Successful Mbbs Career
Author: Mbbs Blog
6. Join Microsoft Dynamics 365 Courses – Online Training
Author: Pravin
7. Gcp Cloud Data Engineer Training | India
Author: naveen
8. Generative Ai For Devops Training Classes | Visualpath
Author: Visualpath
9. Best Az-305 | Azure Solutions Architect Expert Training
Author: gollakalyan
10. Tomorrow Starts With A Healthy Today
Author: Akshaya Patra
11. Gen Ai Training In Hyderabad | Best Generative Ai Training
Author: Susheel
12. Top Sap Ariba Training Institutes | Sap Ariba Training In Bangalore
Author: krishna
13. Safety & Health At Work - Qqi Level 5 Qualification
Author: johnnytorrt
14. School Tutor Website In Boynton Beach
Author: khizar haider
15. How To Become A Special Needs Tutor In Jacksonville
Author: khizar haider