ALL >> Investing---Finance >> View Article
बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कोविड पतपुरवठा सहाय्य
पुणे मे, 24; 2020: जिव्हाळ्याची सेवा आणि अनुकूल कर्ज योजना तसेच सुविधांसाठी सुप्रसिद्ध असणार्या बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे व्यवसायिक आस्थापनांचे दैनंदिन खर्च आणि वैधानिक थकबाकी पूर्ण होण्याकरिता आर्थिक तरलतेच्या (लिक्विडिटी) समस्येवर मात करण्यासाठी उदार अटींवर सुलभ कर्ज वितरित केले आहे. कोविड 19 मदत उपायांतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग तसेच कृषी आणि किरकोळ विभागांना अतिरिक्त कर्ज सहाय्य दिले आहे.
मार्च २०२० ते मे २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे 1 लाख कृषी, एमएसएमई, स्वसहायता गट, किरकोळ, एमएसएमई क्षेत्रांतर्गत लाभार्थींना 2789 कोटी रुपयांची कर्जे बँकेने मंजूर केली आहेत.
'एक कुटुंब’ या संकल्पनेप्रमाणे कार्य करणार्या बँक ऑफ महाराष्ट्रने अत्यंत कार्यक्षमतेने एसएमएस, ईमेल ,वेबिनार आणि समर्पित टीमच्या माध्यमातून आणि शाखांकडून दूरध्वनीद्वारे प्रत्येक ग्राहकामधे जागरूकता वाढविण्याच्या उपाययोजना सुरू केल्या असून बँकेच्या सोई-सुविधांची माहिती देवून त्यांना सहाय्य करण्याकरिता संपर्क साधला गेलेला आहे.
सन्माननीय अर्थमंत्र्यांद्वारे घोषित केलेल्या प्रेरणा पॅकेजचा विस्तार करण्यासाठी आणि व्यापार तसेच व्यवसायांच्या पुनर्प्रारंभ कार्यकृतींना सहकार्य करून उत्तेजन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आता पूर्णपणे सज्ज झालेली आहे.
Add Comment
Investing / Finance Articles
1. Why Smart Buyers Are Bundling: How To Buy A Used Car And Insurance Together PrimaryAuthor: AUTOACKO
2. How High-risk Payment Processing Works In The Uk
Author: ayush
3. Business Loan In Uk: A Complete Guide For Growing Companies
Author: Riley Allen
4. High-risk Payment Gateway: What It Is And How It Works
Author: ayush
5. Chartered Accountant In South Delhi
Author: Peter Parkson
6. Yourcfo - Empowering Growth Through Professional Financial, Accounting & Business Advisory Services In India
Author: yourCFO
7. How A High-risk Payment Gateway Works In The Netherlands (2026 Guide)
Author: ayush
8. What Retirement Planning Really Looks Like In Real Life
Author: James Brown
9. Top Credit Card Processors In Europe: A Practical Guide For High-risk Businesses
Author: ayush
10. How Salary Packaging And Salary Sacrificing Work With Eziway In Australia
Author: Eziway
11. Scaling Support, Repairing Trust: The Integral Role Of Call Centers In Credit Repair
Author: Shan Tait
12. Navigating 2026 Ai Fraud Prevention For High-risk Merchants
Author: ayush
13. Equity Release – What Is It And Is It Good For You?
Author: Riley Allen
14. Business Loans In The Uk: How To Choose The Right Lender For Your Company
Author: Riley Allen
15. Online Foreign Currency Exchange In India: How Currency Needs Are Changing
Author: Relimoney Currency Exchange






